⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
February 8, 2025 at 04:02 AM
उत्तराखंड येथे सुरू असलेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडू गौरव दत्तात्रय भाट याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तायक्वांदो मध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन💐❤️
*फाॅलो करा :- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ⛳*
https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O
👍
💐
❤️
🙏
🌹
😮
30