मनोज जरांगे पाटील कट्टर समर्थक..⚔️🚩
January 29, 2025 at 12:09 PM
*अशे मावळे होते स्वराज्यात. की जे राजांची आज्ञा पाळून त्याबद्दल्यात ते कोणतीच अपेक्षा ठेवत नसत. आणि जे काम आपल्यावर सोपवले आहे. ते काम अगदी मनापासून करत असतं..👏🚩*
🙏 ❤️ 👍 12

Comments