मनोज जरांगे पाटील कट्टर समर्थक..⚔️🚩
5.2K subscribers
About मनोज जरांगे पाटील कट्टर समर्थक..⚔️🚩
एकच मिशन मराठा आरक्षण https://youtube.com/@maratha_commuinty1630?si=AUX4G04zZ4f6MKbL सबस्क्राईब करुन सहकार्य करावे 🚩
Similar Channels
Swipe to see more
Posts
*शंभूराजांचा त्याग आणि धर्मासाठीचे समर्पण* *धर्मवीर बलिदान मास पाळल्यानेच कळते* 💯🙇♂️🌺🔱🚩
*प्रत्येक हिंदूंनी पाळले पाहिजे* *माझ्या राजांचे धर्मवीर बलिदान मास* 😢🚩 *॥ जयतु हिंदुराष्ट्रम् ॥* *•॥ धर्मवीर बलिदान मास || •* *। फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या ।* *शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ ते शनिवार दि. २९ मार्च २०२५*🙌🚩
*शाळा :: न्यू इंग्लिश स्कूल ३२ शिराळा सांगली जिल्हा* *धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पुष्प पहिले.* *(अंदाजे ३५० ते ४०० मुले मुली बलिदान मास गेले ४ वर्ष पाळत आहेत त्याच बरोबर रोज बलिदान मासात महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते.) खरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेने या शाळेचा आदर्श घेतला पाहिजे...🔥🙌🌺🙇♂️👑🔱⚔️🚩*
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/DaoiDj9jyKe1W5WXrPjQt2 *धर्मवीर बलिदान मास चे व्हिडिओ आणि श्लोक बघण्यासाठी व वाचण्यासाठी लवकरच ग्रुप जॉईन करा..🙏🚩*
*व्हिडिओ देखावा म्हणून बनवलेला नाही आहे , पण विचार करा ते लोक आपल्याला संपवण्या साठी दिवसातून 5 वेळा एकत्र येतायत 💯🫵🚩 आणि आपण ज्यांच्या मुळे आज आपण हिंदू म्हणून हिंदुस्तानच्या पाठीवर जन्म घेतलाय त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी 15 मिनिट वेळ नाही आपल्या कडे, खरच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे..😢🚩*
*स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण* 🌺🙇♂️🔥🙌🔱👑⚔️🚩 बुधभूषणकार, धर्मशास्त्रपंडित, ज्ञानकोविंद स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर, गुणवीर, ज्ञानवीर, अजिंक्ययोद्धा रणधुरंधर शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा "स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण" चे पाद्यपूजन. *स्थळ : बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे...🙏🚩*
*हे तेच साखळदंड ज्या साखल दंडानी माझ्या शंभूराजांना कैद केले होते, हे साखळ दंड ही पावन झाले माझ्या शंभूराजांना स्पर्श होऊन...🥹🔱👑🌺🙇♂️🙌⚔️🚩*
https://youtu.be/j2vCT0mWy3M?si=3nDa24Eg15R6zQpz *प्रत्येक हिंदूंनी धर्मवीर बलिदान मास मध्ये हा शंभूराजांचा पोवाडा नक्कीच ऐकावा 💯🙏🚩 शंभूराजांनी हिंदू धर्मासाठी किती जास्त वेदना सहन केल्या या पोवाडा मध्ये तुम्हाला ऐकायला भेटतील एकदा नक्कीच ऐका..🙏🙏🚩*
*धर्मवीर बलिदानमास श्लोक क्रमांक - १* *पुष्प पहिले 🌺🙇♂️🚩* मृत्युस हि न डरले मनी धर्मवीर। फुटले स्वनेत्र तुटले जीभ शीर। दुर्दान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा । म्हणुनी उरांत धरून या "शिवसिंहछावा || १|| आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा पहिला दिवस आजच्या या पहिल्या श्लोकाचा अर्थ आज "धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा" पहिला दिवस आजच्या या श्लोकाचा अर्थ असा.. मृत्यू समोर असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जराही घाबरले नाहीत, औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे खोपनी ने जाळले तसेच त्यांची जीभही कापण्यात आली हे सर्व अत्याचार त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सहन केले. जर आपल्याला जर हा समाज चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या उजव्या डाव्या मेंदूत, रक्ताच्या प्रत्येक पेशीत, हृदयात शिवशंभूछत्रपती साठवणे गरजेचे आहे.