मनोज जरांगे पाटील कट्टर समर्थक..⚔️🚩
February 2, 2025 at 01:54 AM
*"THE SECRET OF THE SHILEDARS" या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बेश किमती खजाना आणि सुवर्ण सिंहासन दाखवण्यात आले आहे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवभक्तांनी हि सिरीज नक्कीच बघावी गर्व वाटेल तुम्ही शिवभक्त असल्याचा..🙏🚩 ( watch now Disney +hotstar )*
❤️ 🙏 👍 👏 🫡 20

Comments