देव, देश, धर्म संस्कृती..!
January 19, 2025 at 06:13 PM
सुनील फड आणि अमोल शेप या दोन वाल्मिक कराड समर्थक शेळपटांनी जातीयवादाला खतपाणी घालण्याचे जे काम केलेय त्याला त्यांच्या समाजाचे समर्थन आहे का?
त्यांच्यापैकी कोणीच निषेध करणार नसेल तर हे काही मुस्लिमांनी दहशतवादी कृत्य केल्यानंतर त्याचा निषेध न करणाऱ्या त्यांच्या समाजाच्या मुक संमतीसारखेच प्रकरण आहे.
अतिशय खालच्या दर्जाच्या आणि बहुसंख्य समाजाची माथी भडकवणारी अशी जर वक्तव्ये यांच्या वॅालवर येत असतील तर जातीयवाद दंगलीत बदलायला वेळ लागणार नाही.
एका उघड ढळढळीत दिसत असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीचे हे लोंबते, हे मिंधे, हे ठेवलेले खोजे, थेट जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर अत्यंत घाणेरड्या भाषेत उघडपणे टिपण्णी करत असतील तर यांचा "संतोष देशमुख" व्हायला किती वेळ लागेल?
छत्रपती हे फक्त एका समाजाचे दैवत नाही ते या हिंदभुमीचे दैवत आहेत. ते तुमचे आमचे सर्वांचे दैवत आहे. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही लोकांनी या नीच टिपण्णी करणाऱ्या दोघांची चड्डी उतरवली पाहीजे होती. कोणी याबद्दल एक अवाक्षर लिहीले असेल तर मला तिकडे मेन्शन करा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍
🙏
❤️
21