देव, देश, धर्म संस्कृती..!
January 22, 2025 at 05:20 AM
आज माझी आज्जी असती तर मी देखील गुन्हे करायला मोकाट फिरू शकलो असतो! ज्यांची आहे त्यांनी घ्या रे खंडणी!
आज्जी म्हणेल, माझा नातु हाय म्हणुन गुन्हा केला असेल तरी माफ करायचं! कसा होणार रे वाल्याचा वाल्मिकी???
😂
😢
36