आरंभ - सुरवातीचे क्षण मोलाचे
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 13, 2025 at 04:28 AM
                               
                            
                        
                            *कृती: चाकाची मज्जा*
https://youtube.com/shorts/UB_46cO-wBs
चाक कसे फिरते? ते असेच का फिरते? त्याचा उपयोग काय आहे? ते कसे काम करते? या सर्व गोष्टी जाणून घेण्याची बालकामध्ये खूप जास्त उत्सुकता असते तसेच बालकांना वेगवेगळ्या कृती करून त्यातील मज्जा अनुभवणे खूप आवडते. त्याच उत्सुकतेपोटी बालक त्या गोष्टी करून बघण्याचा प्रयत्न करते अशावेळी पालकांनी बालकाच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेऊन तशा कृती करण्यास प्रोत्साहन द्यावे आणि वेगवेगळे कुतूहल बघण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
*बौद्धिक पार्श्वभूमी :*
अशा प्रकारची कृती पालकांनी बालकासोबत केल्यामुळे चाक कसे फिरते? याचे बालक निरीक्षण करते त्यामुळे निरीक्षण क्षमता विकसीत होते. बोटांचा वापर करून चाक फिरवल्यामुळे बोटांच्या स्नायूंचा विकास होतो. आपल्याला सुद्धा चाक फिरवता येते याचा बालकाला आनंद होतो आणि वारंवार ती कृती करताना मज्जा वाटते.
*धन्यवाद ! 😊🙏* 
_*आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे*_
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                    
                                        5