लैंगिक शिक्षण - प्रणय ज्ञान
February 16, 2025 at 06:22 PM
*प्रश्न- कोणत्याही व्यसनाने पुरुषांच्या उद्दीपन, कामपूर्तीवर परिणाम होतो का ?*
*उत्तर*- दारू, सिगारेट, तंबाखू, अफू, गांजा यापैकी कशाचेही व्यसन असलेल्या पुरुषांत नपुंसकत्व, वीर्यपतन न होणे, शुक्राणू कमी निर्माण होणे, शुक्राणूमध्ये दोष निर्माण होणे, यापैकी काहीही होऊ शकते. काहींना कोणतीही लैंगिक समस्या येत नाही पण मेंदू, हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस या अवयवांना समस्या निर्माण होते. नक्की काय होईल हे सांगता येत नाही. पण शरीराला अपाय नक्की करते.
https://whatsapp.com/channel/0029VaAlVfn7j6gFqGrpl72t
👍
12