भिडे गुरुजी सांगली 🚩
January 21, 2025 at 03:52 AM
*श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान*
*आजवर झालेल्या मोहिमा*
१)१९८५ -श्रीपन्हाळगड ते श्रीविशाळगड, श्रीपावनखिंड मार्गे
२)१९८७ -श्रीप्रतापगड ते श्रीरायगड श्रीशिवथरघळ मार्गे
३)१९८८ -श्रीभुदरगड ते श्रीरांगना श्रीपाटगावमार्गे (मौनी महाराज समाधी)
४)१९८९ -श्रीगगनगड ते श्रीविशाळगड मार्गे श्रीबर्की अरण्य
५)१९९० -श्रीप्रतापगड ते श्रीरायरेश्वर मार्गे श्रीक्षेत्र महाबळेश्वर
६)१९९१ -श्रीपारगड ते श्रीसामानगड श्रीकलानिधिगड मार्गे
७)१९९२ -श्रीराजगड ते श्रीरायगड श्रीशिवथरघळ मार्गे
८)१९९३ -श्रीमांढरदेवी ते श्रीरायरेश्वर श्रीविचित्रगड श्रीकेंजाळगड मार्गे
९)१९९४ - श्रीव्याघ्रगड ते श्रीप्रतापगड जावळी अरण्य मार्गे
१०)१९९५ - श्रीशनिवारवाडा ते श्रीराजगड,श्रीसिंहगड श्रीतोरणा मार्गे
११)१९९६ -श्रीकल्याणगड ते श्रीसज्जनगड, श्रीसप्तर्षिगड, श्रीजरंडेश्वर मार्गे
१२)१९९७ - श्रीराजगड ते श्रीपुरंदर श्रीसिंहगड मार्गे
१३)१९९८ - श्रीभीमाशंकर ते श्रीशिवनेरी श्रीलेन्याद्रि मार्गे
१४)१९९९ -श्रीपन्हाळगड ते श्रीविशाळगड श्रीपावनखिंड मार्गे
१५)२००० -श्रीप्रतापगड ते श्रीराजगड श्रीउमरठआणि श्रीशिवथरघळ मार्गे
१६)२००१ -श्रीपडसाळी ते श्रीगगनगड श्रीमुडागड मार्गे
१७)२००२ -श्रीवढूबुद्र्क ते श्रीरायगड श्रीसिंहगड मार्गे
१८)२००३ -श्रीलालमहाल ते श्रीलोहगड श्रीभंडारागड,श्रीदेहु,श्रीविसापूर गड मार्गे
१९)२००४ - श्रीबहिरवगड ते श्रीदातेगड, श्रीरामघळ, श्रीगुनवंतगड मार्गे
२०)२००५ -श्रीवसंतगड ते श्रीसप्तर्षिगड ,श्रीसज्जनगड श्रीचाफळ मार्गे
२१)२००६ -श्रीकुनकेश्वर ते श्रीविजयदुर्ग श्रीदेवगड मार्गे
२२)२००७ -श्रीवढुबुद्रुक ते श्रीरायगड सिंहगड मार्गे
२३)२००८ - श्रीकोराइगड ते श्री व्याघ्रगड श्री कोकणदिवा श्री लिंगानामार्गे
२४)२००९-श्री रोहिडेश्वर ते रायरेश्वर
२५)२०१०-श्रीविशाळगड ते श्री कोल्हापुर मार्गे श्रीपावनखिंड श्री पन्हाळगड
२६)२०११ -पुरंदर ते शनिवारवाडा
२७)२०१२ -त्रिवेणी संगम ते सप्तर्षिगड वसंत गड
२८)२०१३ - मार्गेश्रीसुधागड ते श्रीसरस गड मार्गे श्री तैलबैला
२९)२०१४ -श्रीमहानगड ते श्रीरायगड मार्गे श्री पाचाड (जिजाऊ मासाहेब समाधी)
३०)२०१५ - श्री वैराटगड ते श्री सप्तर्षिगड मार्गे श्री क्षेत्र धावडशी
३१)२०१६ - श्रीभुदरगड़ ते श्रीरांगणा मौनीबाबा समाधी
३२) २०१७ - श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड मार्गे पावनखिंड १फेब्रु ते ५ फेब्रुवारी
३३)२०१८ - श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर मार्गे जावळी अरण्य २६जाने ते ३० जाने
३४)२०१९ - श्री राजगड ते श्री रायगड मार्गे मढे घाट
३५)२०२०- किल्ले श्री मधु मकरंदगड ते किल्ले श्री रसाळगड [कांदोशी मार्गे]
३६)२०२२- श्री. पन्हाळगड ते श्री. विशालगड मार्गे पावनखिंड
३७)२०२३- श्री क्षेत्र भीमाशंकर ते किल्ले श्री शिवनेरी मार्गे श्री वरसुबाई
३८) २०२४-किल्ले श्री रायरेश्वर ते किल्ले श्री प्रतापगड मार्गे श्री क्षेत्र महाबळेश्वर...
❤️
🙏
🚩
🕉️
👍
🔱
🧡
63