भिडे गुरुजी सांगली 🚩
January 21, 2025 at 05:00 AM
फार मोठा पल्ला मारायचाय .... "देशाच्या सिमा ओलांडुन जाणारा हिन्दुस्थान उभा करायचाय..." आमच्या साठी गुरुजींच हे वाक्य कायम उरात तेवत असतं ..! हे फक्त शब्द नसुन मेलेल्या मुडद्यात ही प्राण उत्पन्न करेल असा महामंत्र आहे... !! *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान....-🙏⛳*
❤️ 🙏 🚩 👍 🕉️ 33

Comments