भिडे गुरुजी सांगली 🚩
January 25, 2025 at 05:33 AM
https://youtu.be/JAUF8tBwd-s?si=JOzIZlPfaRHUaFTr धारकांऱ्यांनो मोहिमेसाठी.. दमदार, रांगड गीत घेऊन आले आहेत आपले धारकरी कुलदीप दादा घनवट ,(धारकरी -खेड, राजगुरूनगर तालुका, जि. पुणे). आदेश आलाय गुरुजींचा चला चला ओ मोहिमेला अजुन दोन गीत येणारं असल्याने सर्वानी जास्तीत जास्त जणांनी धारकरी कुलदीप you tube चॅनेल ला share, like, subscribe नक्की करा.
❤️ 🙏 🕉️ 🚩 12

Comments