भिडे गुरुजी सांगली 🚩
January 26, 2025 at 04:44 AM
🔥 राष्ट्रांत निर्मू अवघ्या श्री शिवसुर्यजाळ 🔥
भगवा न राष्ट्रध्वज हे उरी शल्य दुःख ।
करणार राष्ट्रध्वज ही शिवआनभाक।।
दिल्लीवरी फडकवू भगव्या ध्वजाला ।
ओलांडू म्लेंच्छ वधन्या आम्ही आटकेला ।।🚩
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा 💐🙏😊🚩
❤️
🙏
🚩
👍
🧡
💯
🔥
🕉️
38