भिडे गुरुजी सांगली 🚩
January 28, 2025 at 02:39 PM
*आज मुंबई येथे मंत्रालयात श्री. शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅबिनेट मंत्री (मत्स्य व बंदर खाते) आमदार श्री. नितेश नारायण राणे आणि कॅबिनेट मंत्री आमदार आदितीताई तटकरे (महिला व बालकल्याण विकास खाते) तसेच कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले यांची भेट घेऊन पुढील महिन्यात होणाऱ्या धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमेचे निमंत्रण देण्यात आले...!*
*यावेळी सांगलीचे धारकरी राजू दादा, पुजारी, राहुल बोळाज, वीरभद्र मगदूम, विश्राम दादा रानडे हे ही उपस्थित होते*
❤️
🙏
🚩
👍
🔥
🕉️
🧡
30