
Navi Mumbai Police
February 17, 2025 at 06:24 AM
⚠️ *ड्रग्जमुळे भविष्य खराब करू नका, वेळीच सावध व्हा!* ⚠️
एक विद्यार्थी ड्रग्जच्या आहारी गेला, पण त्याच्या पालकांनी त्याला थांबवलं आणि योग्य सल्ला दिला.
🚨 जर तुम्हाला ड्रग्जचा कोणताही स्त्रोत माहित असेल, तर Navi Mumbai Police ला 882812112 वर कॉल करा.
🔹 तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल, घाबरू नका!
#saynotodrugs #stopdrugabuse #navimumbaipolice #drugfreeindia
👍
🙏
❤️
16