
CMO Maharashtra
March 1, 2025 at 10:56 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद-2025' मध्ये पोलीस नियमावलीच्या (मॅन्युअल) दोन खंडांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
https://x.com/CMOMaharashtra/status/1895789469674193087?t=qzRrHBSjqVVon5RupfP6Lw&s=19
🙏
👍
❤️
18