Umesh Kudale
Umesh Kudale
February 19, 2025 at 03:41 PM
आज शिवजयंतीच्या दिवशी येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2024 साठी "Revision Program" सुरू करत आहोत. पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद आपण 4 मेला दाखवून देऊयात. "Revision Program" च्या सविस्तर वेळापत्रकासाठी उद्या रयत प्रबोधिनीच्या You Tube Chanel ला भेटुयात. *जय भवानी... जय शिवराय... जय महाराष्ट्र..* *Revision Program खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा :* https://shorturl.at/WqNT8 *Revision Program च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:* https://t.me/rayatnotes - धन्यवाद
Image from Umesh Kudale: आज शिवजयंतीच्या दिवशी येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2024 साठी "Revision ...
❤️ 👍 🙏 😮 58

Comments