
मराठामार्ग
February 20, 2025 at 02:42 PM
स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि लाखो मावळ्यांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. प्रसंगी बलिदान देऊन रयत जपली आणि राष्ट्र राखले.
मराठा कृतज्ञ आहे. आपल्या पूर्वजांचे उपकार विसरत नाही. मनाने, भावनेने, विचारांनी आणि आत्म्याने मराठा या मातीशी आणि आपल्या पूर्वजांशी जोडला गेलेला आहे. म्हणून शंभुराजेंचा पराक्रम पाहताना अभिमानाने उर भरून येतो, तर मृत्यूसमयी त्यांनी सहन केलेल्या यातना पाहून आमच्या अश्रूचा बांध फुटतो. हेच आमच्यासाठी जिवंतपणाचे लक्षण आहे.
*मराठामार्ग* 🚩
मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345

😡
👍
🙏
❤️
🚩
👎
🤬
😂
😢
⚫
286