मराठामार्ग
मराठामार्ग
February 21, 2025 at 09:29 AM
*धनंजय मुंडेचे बदल्यांचे रेटकार्ड* धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी रेटकार्ड ठरवले होते. पदाची रँक व शहर यानुसार ६० हजार ते १० कोटी पर्यंत एका बदलीचा रेट होता. साहजिकच बदलीसाठी धनंजय मुंडेला दिलेला पैसा हे अधिकारी शेतकऱ्यांकडून भ्रष्टाचार करून वसूल करणार. कृषी खात्याचा मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्वतः तर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केलाच, पण खात्याची संपूर्ण व्यवस्थाच करप्ट करून टाकली. *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
Image from मराठामार्ग: *धनंजय मुंडेचे बदल्यांचे रेटकार्ड*  धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्य...
😮 👍 😡 🙏 😂 ❤️ 👌 🏴 😢 🤬 152

Comments