
मराठामार्ग
February 22, 2025 at 03:25 PM
*चलो अंतरवाली सराटी*
२२ फेब्रुवारी ते २२ मार्च या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती भवन येथे मराठा संवाद बैठका होणार आहेत.
या एक महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक गावांतील मराठासेवकांनी आपल्या वेळेनुसार, एक दिवस चर्चेसाठी यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
*मराठामार्ग* 🚩
मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345

👍
❤️
🙏
🚩
🍻
🧡
👌
👎
💯
🔍
261