
मराठामार्ग
February 23, 2025 at 04:09 PM
आज कोल्हापूर येथे ४०हून अधिक मराठा संघटनांची बैठक पार पडली. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटलेला आहे. अशा वेळी मनोज जरांगे पाटील यांना या बैठकीतून वगळण्यात आल्यामुळे मराठा समाजातील लाखो मराठासेवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
"आम्ही २५ वर्षांपासून आरक्षणासह समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम केलेले आहे. मात्र आज आम्हाला व्यासपीठच उरलेले नाही. मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात मात्र सरकारशी सुसंवाद व वाटाघाटी करण्यात ते कमी पडतात. त्यामुळे पुन्हा एकदा एल्गार करण्यासाठी आम्ही एकवटले आहोत" असे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
*मराठामार्ग* 🚩
मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345

👍
🏴
😂
😡
❤️
😮
👎
🙏
❌
⚫
144