मराठामार्ग
February 26, 2025 at 06:05 AM
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम तर सहाय्यक सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्या बाजूने अनेक केसेस अनिकेत उज्वल निकम यांनी लढवल्या आहेत. त्यामुळे उज्वल निकम या केस मध्ये धनंजय मुंडे टोळीच्या विरोधात निष्पक्षपातीपणे काम करतील का याबाबत मराठ्यांना शंका आहे.
*मराठामार्ग* 🚩
मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
👍
😢
😮
🙏
❤️
💯
😂
⚖️
✅
❗
186