मराठामार्ग
मराठामार्ग
February 27, 2025 at 01:44 PM
आंतरवालीतील ऐतिहासिक सभेसाठी ५०० भोंग्यांसह संपूर्ण साऊंड सिस्टिम मोफत देणारे, योगी ऑडिओचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू भांबुरे, ता.खेड, पुणे यांचे आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले आहे. अशाच लाखो मराठासेवकांची निस्वार्थ सेवा व त्यागामुळे मराठा आरक्षण आंदोलन एका उंचीवर पोहोचले आहे. समाजाने त्यांचे स्मरण ठेवावे🙏 गुड्डू भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
Image from मराठामार्ग: आंतरवालीतील ऐतिहासिक सभेसाठी ५०० भोंग्यांसह संपूर्ण साऊंड सिस्टिम मोफत...
😢 🙏 💐 ❤️ 👍 😂 😭 🌸 🌹 🚩 1.3K

Comments