
ONLY KHAKI
February 24, 2025 at 05:39 AM
🛑 24 फेब्रुवारी 2025 चालू घडामोडी
1 ) युनेस्को कडे महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ नोंद करावी म्हणून मागणी केली आहे.
2 ) सातारा जिल्ह्यातील पारगाव या गावाला गुलाबाचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे.
3 ) विराट कोहली चे एकदिवशीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण.
4 ) विराट कोहलीचे एकदिवशीय क्रिकेटमध्ये 51 वे शतक ( पाकिस्तान ) विरुद्ध पूर्ण केले
5 ) आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 हर्बीन ( चीन ) या देशात आयोजित केली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
