
ONLY KHAKI
February 26, 2025 at 04:57 AM
🛑 26 फेब्रुवारी 2025 चालू घडामोडी
1 ) महाराष्ट्र राज्याला देशाची AI ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) राजधानी बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
2 ) भारत पहिल्यांदाच महिला शांती सैनिकावरील परिषदेचे आयोजन दिल्ली येथे करत आहे.
3 ) निती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांचा कार्यकाल एक वर्षांनी वाढवण्यात आला आहे.
4 ) उत्तराखंड सरकारने नवीन भू-कायदा लागू केला आहे.
5 ) मॉरिशस राष्ट्रीय दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
