
Shivsena UBT
February 22, 2025 at 01:32 PM
आई भराडी देवी,
कोकणावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तू तुझ्या पायाखाली दाबून ठेवलंयस. प्रत्येक कोकणी माणसाच्या पाठीशी तुझा आशीर्वाद आहे, म्हणून आजही कोकणी माणूस नव्या ऊर्जेने, उमेदीने जगतोय.
आई, तुझ्या लेकरांचा सांभाळ कर!

🙏
❤️
👍
☪️
😂
44