
Shivsena UBT
February 22, 2025 at 01:33 PM
आयुष्य खूप सुंदर आहे.
फक्त एकदा महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पॅच लावलेल्या कोस्टल रोडवरुन प्रवास झाला पाहिजे.

👍
😂
❤️
🙏
🤪
66