Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
February 19, 2025 at 04:41 AM
नवी मुंबई पोलीस परिवाराच्या वतीने समस्त नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ⚔️🚩 वीरश्री, स्वाभिमान आणि न्यायाचा वारसा जपणाऱ्या शिवरायांच्या विचारांनुसार सुरक्षित व सन्मानपूर्वक समाज घडवूया. जय जिजाऊ! जय शिवराय! 🚔 #shivajijayanti
Image from Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस परिवाराच्या वतीने समस्त नागरिकांना छत्रपती शिवाजी महार...
🙏 ❤️ 👍 189

Comments