
Navi Mumbai Police
February 20, 2025 at 05:10 AM
🇮🇳 गौरवशाली प्रजासत्ताक दिन 2025 🇮🇳
सन्मान, शौर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत 26/01/2025 रोजी सकाळी 07:55 वाजता धाकटे दिवाळे येथील निर्मनुष्य बेटावर ध्वजारोहण करण्यात आले.
✨ मुख्य अतिथी:
🔹 श्रीमती पौसुमी बसू, सह सचिव बॉर्डर मॅनेजमेंट, MHA, नवी दिल्ली
🔹 मा. श्री पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, वाशी
🔹 मा. श्री इंद्रजीत कारले, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा
💂 सुरक्षा दलांचा सहभाग:
⚓ भारतीय कोस्टगार्ड | नेव्ही | कस्टम
🔍 गुप्तवार्ता विभाग | इंटेलिजन्स ब्युरो | एटीएस नवी मुंबई
🚔 नवी मुंबई पोलीस
🇮🇳 जय हिंद! #republicday
👍
❤️
🙏
49