
Navi Mumbai Police
February 21, 2025 at 11:52 AM
*अनोळखी QR? मी स्कॅन करणार नाही!* 🚫📲"
✅ कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेला QR कोड स्कॅन करू नका.
✅ पैशांच्या व्यवहारांसाठी नेहमी अधिकृत अॅप्सचा वापर करा.
✅ फसवणूक झाल्यास त्वरित 1930 /8828-112-112 किंवा सर्वात जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा.
#qrscam

👍
🙏
❤️
😂
47