Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
February 25, 2025 at 10:23 AM
✅ कोणत्याही अज्ञात व्हिडिओ कॉल, कॉल, ई-मेल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. ✅ पोलिस व कायदेशीर संस्थांकडून डिजिटल अटक अशी कोणतीही संकल्पना नाही. ✅ संशयास्पद व्हिडिओ कॉल, कॉल किंवा मेसेज मिळाल्यास त्वरित 1930 किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करा. #digitalarrestscam
Image from Navi Mumbai Police: ✅ कोणत्याही अज्ञात व्हिडिओ कॉल, कॉल, ई-मेल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू ...
👍 🙏 ❤️ 😂 39

Comments