Marathi Corner
Marathi Corner
February 26, 2025 at 04:18 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी* ➖➖➖➖➖➖➖ 📰 *अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढणार;* मद्य धोरणाचा CAG अहवाल PAC कडे पाठवला जाणार 📰 *‘आप’चे २२ पैकी २१ आमदार निलंबित;* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटविल्याने दिल्लीत गदारोळ 🚩 *पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत'* पुरस्कार वीर सावरकर यांच्या गीताला जाहीर 🤑 *गेन बिटकॉइन रडारवर; ६,६०० कोटी रुपये मूल्याच्या* बिटकॉइन घोटाळा प्रकरणात ६० ठिकाणी छापेमारी 🤑 *नांदेडमधूनच सुरू झाला गेन बिटकॉइन घोटाळा;* २०१७ मध्ये दाखल झाला होता पहिला गुन्हा 📰 *सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला*, ठाकरे गटाचा गंभीर आरोप 👨‍🎓 *CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! 10वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार,* 2026 पासून नवीन धोरण लागू 🤑 *राज्य सरकारचे कर्मचारी मालामाल, महागाई भत्त्यात थेट 3 टक्क्यांची वाढ* कर्मचाऱ्यांना मिळणार 7 महिन्यांचा फरक 📰 *राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी* घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, दोघांमध्ये एक तास चर्चा 📰 *मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण* ग्रामस्थांसह धनंजय देशमुखांचा एल्गार, अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात 🏫 *परळी आणि बारामतीत पशुवैद्यक महाविद्यालये होणार* मंत्रीमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय 🚩 *मराठी बोलून देखील राज्यात 15 लाख 70 हजार कोटींचे प्रकल्प आणलेत* मंत्री उदय सामंतांची माहिती, म्हणाले, मराठी भाषा ही जगामध्ये प्रसिद्ध 🗳️ *शिवसेना ठाकरे गटाचे नेते महादेव बाबर आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांना* राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ऑफर, पुण्यात मोठ्या राजकीय बदलांची शक्यता 🎦 *अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रमावरून वादाची ठिणगी* नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक 📰 *पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार* भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 🏏 *भारत-पाकिस्तान मॅचनंतर मालवणमध्ये भारत विरोधी घोषणा* तीन जणांना अटक; भंगार व्यावसायिकाची झोपडी उद्ध्वस्त 🌎 *ट्रम्प सरकारची मोठी कारवाई; 4 भारतीय कंपन्यांवर बंदी* इराणशी संबंध असल्याचा आरोप 🏑 *भारतीय महिला संघ मालामाल, मिळवला ऐतिहासिक विजय*! हॉकी इंडियाकडून मोठ्ठं बक्षीस ➖➖➖➖➖➖➖ 🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर* 👇👇👇 *https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10* ➖➖➖➖➖➖➖
👍 ❤️ 😂 😢 😮 🙏 22

Comments