
Marathi Corner
February 27, 2025 at 03:29 AM
📰 *मराठी कॉर्नर - आजच्या ठळक घडामोडी*
➖➖➖➖➖➖➖
🔳 *स्वारगेट शिवशाही प्रकरणातील नराधमाचा फोटो समोर* आरोपीवर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी, हाणामारीचे गुन्हे
🥭 *यंदा मराठवाड्यातून सुमारे ५० हजार मेट्रिक टन* केशर आंबा युरोप, अमेरिकेत निर्यात
📰 *Rohit Pawar: शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत* तत्काळ निर्णय होईल; रोहित पवारांची अपेक्षा
🥺 *Ajit Pawar: आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही*; स्वारगेट घटनेबाबत अजितदादांचा संताप
🏫 *सिंगापुर इंटरनॅशनल शाळेच्या संचालकांविरोधात* ४४५ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल
🏨 *भारती विद्यापीठ परिसरात गुंडांचा हैदोस* हॉटेल चालकावर अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
👨🌾 *'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव!* एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा
👨⚖️ *बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची निुयुक्ती* बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील, मस्साजोगकरांचं अन्नत्याग आंदोलन मागे
👮♂️ *बीड पोलिसांचा सीडीआर तपासा, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन* उपनिरीक्षक राजेश पाटलांना सहआरोपी करा; सुरेश धसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
📰 *ओएसडीच्या मुद्द्यावरून शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या रडारवर* संदीपान भुमरेंनंतर अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोडांच्या तत्कालीन ओएसडींवर अमोल मिटकरींचे आरोप
📰 *पुण्यातील गजा मारणे टोळीच्या मालमत्तांचा शोध; प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे* मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारहाण केल्यानंतर मारणेच्या अडचणी वाढणार
🥺 *घरगुती उपाय म्हणत 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावर विळा गरम करत अक्षरश* 65 वेळा चटके, मेळघाटातून धक्कादायक प्रकार समोर
🏫 *महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरु होणार* पण फक्त आठच मराठी शाळा, 65 इंग्रजी शाळांना मान्यता
👮♂️ *इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या दिशेने रवाना* प्रशांत कोरटकरचा घेणार शोध, घरासमोरील पोलीस सुरक्षेत वाढ
📰 *फडणवीसांसाठी सॉफ्ट, तर शिंदे रडारवर, आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून* मुख्यमंत्र्यांचं अनेकवेळा कौतुक, अभिनंदन अन् भेटीगाठी
😮 *'43 कोटी द्या आणि कायमचे अमेरिकन नागरिक व्हा*'; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली गोल्ड कार्ड योजनेची घोषणा
😮 *भारताचा अंदाज ठरला खरा, चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर* दहशतवादी हल्ल्याचे सावट, खेळाडूंचे अपहरण करण्याचा प्लॅन
🏏 *आधी मुंबईचं मैदान गाजवलं; आता लाहोरमध्ये कल्ला* इब्राहिम झाद्रानची विक्रमी सेंच्युरी
🪙 *Gold Rate Today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 81,438/- || 24K = 88,842/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर*
👇👇👇
*https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10*
➖➖➖➖➖➖➖
👍
🙏
10