❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
February 27, 2025 at 01:38 AM
♦️ टॉप चालू घडामोडी :- 1 ) टाईम मासिक ने वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून पूर्णिमा देवी बर्मन यांची निवड केली आहे. 2 ) पूर्णिमा देवी बर्मन या आसाम राज्याच्या रहिवासी आहेत. 3 ) आशिष सुद यांची नवी दिल्लीच्या गृहमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. 4 ) पंतप्रधानांचे प्रधान सचिव - 2 म्हणून शक्तिकांत दास यांची निवड झाली. 5 ) 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जय जय महाराष्ट्र माझा हे गीत जम्मू कश्मीरच्या शमीमा अख्तर यांनी गायले. 6 ) 17 ऑगस्ट हा 'शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 7 ) मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक गिधाडे असलेले राज्य बनले आहे. 8 ) भारताने आत्तापर्यंत दोन वेळा आयसीसी पुरुष चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे. ____

Comments