❤❤ चालू घडामोडी 2024❤❤ WhatsApp Channel

❤❤ चालू घडामोडी 2024❤❤

4.3K subscribers

About ❤❤ चालू घडामोडी 2024❤❤

📌 चालू घडामोडी 2024 🔺MPSC 🔺COMBINE 🔺सरळ सेवा 🔺पोलिस भरती सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त मागील परीक्षेत आपल्याच चॅनल चे प्रश्न Owner : 9657479827 Amol Kavade Patil. https://instagram.com/amolkavade9468?ig

Similar Channels

Swipe to see more

Posts

❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/26/2025, 5:40:55 PM

🚨स्पेशल पुणे कारागृह पोलीस टेस्ट 🚨 1)https://www.rayvila.com/g.php/240114142258 2)https://www.rayvila.com/g.php/240115072335 3)https://www.rayvila.com/g.php/240115072335 4)https://www.rayvila.com/g.php/240117143811 5)https://www.rayvila.com/g.php/240125084645 6)https://www.rayvila.com/g.php/240116195314 7)https://www.rayvila.com/g.php/240115164534 8)https://www.rayvila.com/g.php/240120134336 9)https://www.rayvila.com/g.php/240131132806 10)https://www.rayvila.com/g.php/240203131343 11)https://www.rayvila.com/g.php/240205195445 12)https://www.rayvila.com/g.php/240209194015 13)https://www.rayvila.com/g.php/240211210458 14)https://www.rayvila.com/g.php/240214092458 15)https://www.rayvila.com/g.php/240218191851 📱 ऍडमिशन सुरू आहे  - 9657479827 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 🕯 प्रवेश फी - 9️⃣9️⃣/- रू . ✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️ https://wa.me/919657479827 ━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━

❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/26/2025, 5:37:20 PM

🚨 नवीन पोलीस भरती Test सिरीज ऍडमिशन सुरू 👇 ➡️ आरंभ बॅच टेस्ट सिरीज ऍडमिशन सुरू⭐️ ⭐️ एकूण 100 टेस्ट- 100 दिवस ⭐️नवीन पोलीस भरती पॅटर्न नुसार प्रश्नाचा समावेश ⭐️सर्व पेपर ऑनलाइन स्वरूपात असतील ⭐️ सर्व पेपर 100 मार्कचे असेल ⭐️पोलीस भरती मध्ये 100%  प्रश्न येणारच ⭐️ मुंबई पोलीस मध्ये 2023 भरती मध्ये 76 प्रश्न तर 2024 मध्ये 38 प्रश्न जसे चा तसे आलेले आहे ⭐️ 36 पण जिल्यात आपले प्रश्न उतरतीलच हे आमची गॅरंटी ⭐️ 11 मार्च पासून टेस्ट सिरीज सुरू होत आहे.. ⭐️ प्रत्येक रविवारी टेस्टला सुट्टी राहील.. 💯 आपल्या टेस्ट सिरीज मधून 1500 विद्यार्थी पोलीस दलात निवड झालेली आहे.. 💘 ऍडमिशन करण्यासाठी 9657479827 या नंबर वर गुगल पे ,फोन पे करून स्क्रीनशॉर्ट नाव आणि जिल्हा whtsaap ला पाठवा... फी :- 1️⃣5️⃣0️⃣ ₹ ,  250 ₹ 📲 Payment करण्यास किंवा Test सिरीज विषयी काही समस्या असेल तर msg. 👇 📱 Whatsapp Msg : 💬👇👇 https://wa.me/919657479827

❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/27/2025, 2:22:26 AM

🔴🔖चॅम्पियन्स ट्रॉफी- इंग्लंडचा पत्ता कट🔖 🎾चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला आहे. 🎾या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 326 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 317 धावाच करू शकला. 🎾यामुळे इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास येथेच संपला आहे. ___

❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/26/2025, 5:46:39 PM

सातारा जिल्हा पोलीस रिक्त पदे 76+ Ad coming soon

❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/26/2025, 3:54:15 AM

🔴🔷 चालू घडामोडी :- 25 फेब्रुवारी 2025 ◆ महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी 2027 साली कुंभमेळा होणार आहे. ◆ जर्मनी मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ने 120 जागा जिंकल्या आहेत. ◆ देशातील 60 टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. ◆ 2024 मध्ये फ्रान्स देशाला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. ◆ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरवात झाली होती.[रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत.] ◆ भोपाळ याठिकाणी आयोजित दोन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ◆ टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत केपटाऊन ने अव्वल स्थान पटकावले आहे. ◆ टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत मुंबई ने 49वे स्थान मिळवले आहे. ◆ जागतिक साखर उत्पादनात भारताचा 20 टक्के वाट आहे. ◆ पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिका देशातील शिखर किल्लीमांजरो यशस्वीपणे पार केले आहे. ◆ NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रदान करण्यात आला आहे. ◆ हरियाणा राज्य सरकारने साक्षीदार संरक्षण योजना लाँच केली आहे. ◆ पहिली महिला शांतीरक्षक परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. ◆ भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनिल भारती मित्तल यांना नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (केबीई) हा किताब प्रदान करण्यात आला आहे.[ब्रिटिश सार्वभौम नागरिकांकडून देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे.] ◆ इंडियन सुपर लीग चे विजेतेपद मोहन बागान सुपर जायंट ने पटकावले आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

👍 1
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/27/2025, 1:38:14 AM

♦️ टॉप चालू घडामोडी :- 1 ) टाईम मासिक ने वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून पूर्णिमा देवी बर्मन यांची निवड केली आहे. 2 ) पूर्णिमा देवी बर्मन या आसाम राज्याच्या रहिवासी आहेत. 3 ) आशिष सुद यांची नवी दिल्लीच्या गृहमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. 4 ) पंतप्रधानांचे प्रधान सचिव - 2 म्हणून शक्तिकांत दास यांची निवड झाली. 5 ) 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जय जय महाराष्ट्र माझा हे गीत जम्मू कश्मीरच्या शमीमा अख्तर यांनी गायले. 6 ) 17 ऑगस्ट हा 'शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 7 ) मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक गिधाडे असलेले राज्य बनले आहे. 8 ) भारताने आत्तापर्यंत दोन वेळा आयसीसी पुरुष चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे. ____

❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/28/2025, 3:41:41 AM

🔴♦️लेखा कोषागारे भरती 2024 👉“अमरावती” विभागात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.. 👉लिंक https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html ____

Post image
Image
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/27/2025, 3:32:44 AM

🌴🌳 वनरक्षक भरती 2025 TEST सुरू झाली आहे ⏱ वेळ - 90 मिनीटे 🔭 प्रश्नसंख्या - 60 🔥 मार्क :- 60 🔺 TCS & IBPS पॅटर्न नुसार 🔺 🔺 आजची टेस्ट लिंक क्रमांक :- 11 https://www.rayvila.com/g.php/250122132734 👋 टेस्ट पिन :- 2325 ⭐️ Score लगेच दिसेल...⭐️ 💬 ऍडमिशन सुरू आहे  - एकूण 45 टेस्ट, 9657479827 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 🕯 प्रवेश फी - 1⃣0⃣0⃣/- रू . 📱अधिक माहितीसाठी संपर्क 📱 https://wa.me/919657479827 🖋  वनरक्षक भरती पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा..

❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/26/2025, 5:43:26 PM

🌳 वनरक्षक भरती 2023-25 🌳 🎯 वनरक्षक भरती ऑनलाइन 45 टेस्ट सिरीज 🎯 TCS व IBPS पूर्णतः नवीन संभाव्य पटर्ननुसार तयार केले आहेत 🎯वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा समावेश 🎯पेपर रोज सकाळी 11 वाजता दिला जाहिल 🎯 रोज 1 पेपर होईल 🎯पेपर तुम्ही तुमचा वेळेनुसार सोडवू शकतात 🎯पेपर मध्ये प्रश्न 60 असून पेपर 120 मार्कचा असेल... 🎯पेपर ऑनलाइन स्वरूपात मिळेल 🎯 टेस्ट सिरीज लावणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कोणतीही पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही.. 📌टीप:- दर रविवारी टेस्टला सुट्टी राहील... 🔥 वनरक्षक भरती ऍडमिशन सुरू आहे  -   9657479827  या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 📍 ऍडमिशन फी फक्त - 1️⃣0️⃣0️⃣/- रू . 📱 अधिक माहितीसाठी संपर्क  ⤵️ https://wa.me/919657479827 https://wa.me/919657479827

❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
❤❤ चालू घडामोडी 2024❤❤
2/26/2025, 5:43:20 PM
Post image
Image
Link copied to clipboard!