CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
February 19, 2025 at 08:51 AM
🔷 *चालू घडामोडी :- 16 & 17 फेब्रुवारी 2025* ◆ *नागपूर या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.* ◆ नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथुन देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. ◆ *यानिक सिन्नर(इटली) या जागतिक टेनिस पटू वर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेनी बंदी घातली आहे.* ◆ 19वे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर यथे होणार आहे. ◆ *ब्रिक्स परिषद 2025 ब्राझील देशात होणार आहे.* ◆ आयकर विधेयक 2025 चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने 31 संसदीय समितीची स्थापना केली आहे. ◆ *आयकर विधेयक 2025 चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने बैजयंत जय पांडा यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे.* ◆ 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा हरियाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. ◆ *ब्लुमबर्ग रँकिंग 2025 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार अंबानी परिवार आहे.* ◆ अंतर्राष्ट्रीय ऊर्जा एजेंसी (IEA) ने "इंडिया गैस मार्केट रिपोर्ट: आउटलुक टू 2030" प्रकाशित केला आहे. ◆ *NTPC कंपनीला Forword Sustainability Award 2025 प्रदान करण्यात आला आहे.* ◆ पश्चिम बंगाल सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे. ◆ *जर्मनी मध्ये आयोजित चौथी मनी फॉर टेरर (NMFT) सम्मेलन मध्ये भारतातर्फे नित्यानंद राय उपस्थित होते.* ◆ आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन बंगळुरू येथे आयोजित करण्यात आले आहे. ◆ *आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे उद्घाटन द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते करण्यात आले.* ◆ 9व्या आशियाई शितकालीन स्पर्धा 2025 मध्ये चीन देश प्रथम स्थानावर आहे. ◆ *आदि महोत्सव 2025 नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे.* ◆ आयुष्मान भारत वय वंदन योजना पाँडिचेरी येथे सुरू करण्यात आली आहे. ◆ *24व्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन जम्मू येथे झाले आहे.* ◆ 8व्या हिंदी महासागर संमेलन 2025 चे आयोजन ओमान येथे करण्यात आले आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ *माहिती संकलन :- Avinash Chumble* ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

Comments