CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
February 19, 2025 at 08:52 AM
🔷 *चालू घडामोडी :- 18 फेब्रुवारी 2025* ◆ *भारताचे नवे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.* ◆ ADR च्या अहवालानुसार आर्थिक वर्षे 2023-24 मध्ये BJP पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे. ◆ *इस्राईल हमास युद्धाला 500 दिवस पुर्ण झाले आहे.* ◆ विवेक जोशी यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी निवड झाली आहे. ◆ *देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला पुणे या ठिकाणी तयार करण्यात आला आहे.* ◆ देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला IIT मद्रास च्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. ◆ *9वी ग्लोबल Business समिट 2025 नवी दिल्ली येथे होत आहे.* ◆ मत्स्य-6000 पाणबुडीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत आहे. ◆ *ज्ञानेश कुमार हे भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत.* ◆ पुसा कृषी विज्ञान मेळा 2025 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. ◆ *BAFTA Film Award 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार Conclave ला मिळाला आहे.* ◆ स्पोर्ट स्टार्स ऑफ द इयर 2025 पुरस्कार पी. आर. श्रीजेश ला मिळाला आहे. ◆ *स्पोर्ट स्टार्स ऑफ द इयर 2025 महिला पुरस्कार मनू भाकर ला मिळाला आहे.* ◆ 2025 मध्ये ब्राझील मध्ये 17वे ब्रिक्स संमेलन होणार आहे. ◆ *पंचायत विकास निर्देशांक अहवाल 2024 मध्ये कर्नाटक राज्य प्रथम स्थानावर आहे.* ◆ पंचायत विकास निर्देशांक अहवाल 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. ◆ *इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट्स ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी चरणज्योत सिंह नंदा यांची निवड करण्यात आली आहे.* ◆ भारत आणि जपान देशामध्ये धर्मा गार्डियन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येणार आहे. ◆ *जागतिक क्षमता केंद्र धोरण (Globel Capability Centers Policy) लागू करणारे मध्य प्रदेश राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे.* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ *माहिती संकलन :- Avinash Chumble* ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

Comments