
Dr. Anil Bonde
February 21, 2025 at 02:52 PM
*सर्वसामान्यांची स्वप्नपूर्ती!*
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून जनतेला 20 लाख घरकुलांची भेट!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 20 लाख घरांच्या मालकी हक्काचं प्रमाणपत्र वितरण उद्या पुण्यातून होणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी गरिबांना वचन दिलं त्या वचनाला कटिबद्ध राहून आज प्रत्येक गरिबाला घर मिळत आहे.
#महायुती_सरकार #pmawasrural #housingforall
👍
🙏
❤️
8