स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
February 27, 2025 at 02:09 AM
✅ *सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त महत्त्वाच्या क्रांत्या* 🌱 हरित क्रांती ➖ अन्नधान्य उत्पादनात वाढ. 🥛 धवल / श्वेत क्रांती ➖ दुग्ध उत्पादनात वाढ. 🐬 निल / निळी क्रांती ➖ मत्स्य उत्पादनात वाढ. 🦐 गुलाबी क्रांती ➖ झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ. 🥚 रजत / चंदेरी क्रांती ➖ अंडी उत्पादनात वाढ. 🥜 पीत क्रांती ➖ तेलबिया उत्पादनात वाढ. 🍂 करडी क्रांती ➖ खत उत्पादनात वाढ. 🌊 अमृत क्रांती ➖ नदी जोड प्रकल्प. 🥔 गोल क्रांती ➖ बटाटा उत्पादनात वाढ. 🎋 सोनेरी क्रांती ➖ मध/फळ उत्पादनात वाढ. 🚢 कृष्ण क्रांती ➖ खनिज तेल उत्पादनात वाढ. 🐐 लाल क्रांती ➖ मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात 💻 ई क्रांती ➖ माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ. 🥦 चंदेरी तंतू क्रांती ➖ कापूस उत्पादनात वाढ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धामंच डिजिटल प्लॅटफॉर्म ✌️💯*
👍 ❤️ 3

Comments