Smart Study Publication
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 28, 2025 at 03:15 PM
                               
                            
                        
                            📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
1) नुकतेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव कोणते गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे ? 
योग्य उत्तर - “कवितांचे गाव”
2) कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयगराज येथे महा कुंभमेळा पार पडला ?
योग्य उत्तर - 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी
3) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे ? 
योग्य उत्तर - इब्राहिम झादरान
4) कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केला आहे ? 
योग्य उत्तर - भारत 
5) Life of Mars-collected stories book कोणी लिहिले नाही आहे ?
योग्य उत्तर - नमिता गोखले
6) कोणत्या राज्य सरकारने प्रगती पथ योजना सुरू केली आहे ?
योग्य उत्तर - कर्नाटक 
7) चर्चेत असलेले श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगदा कोणत्या राज्यात आहे ? 
योग्य उत्तर - तेलंगणा
8) कोणत्या प्राणीसंग्रहालयात देशातील पहिले DNA सामग्री गोळा करण्यासाठी 'बायो बँक' सुरू झाली आहे ? 
योग्य उत्तर - दार्जिलिंग
9) मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो ? 
योग्य उत्तर - 27 फेब्रुवारी
10) दरवर्षी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो ? 
योग्य उत्तर - 28 फेब्रुवारी