√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
February 18, 2025 at 02:18 AM
ज्ञानेश कुमार 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. 🤩 निवडणूक आयोग माहिती ⭐️स्थापना : 25 जानेवारी 1950 ⭐️सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे ⭐️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार ⭐️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन ⭐️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी ⭐️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. ⭐️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे ◾️भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका ◾️राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका 🎉महाराष्ट्रात, राज्य निवडणूक आयोग (SECM) ची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी 73 व्या आणि 74 व्या दुरुस्तीनंतर करण्यात आली ◾️भारतीय संविधानात भाग 9 अ अंतर्गत 243(K) आणि 243Z(A)मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. . 🫥 ☕️ हे लक्षात ठेवा ◾️श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ◾️श्री ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त ◾️डॉ सुखबीर सिंग संधू: भारताचे निवडणूक आयुक्त ◾️दिनेश टी कुमार : महाराष्ट्र चे  निवडणूक आयुक्त (2025 पासून 5 वर्षे) ◾️श्री. डी.एन.चौधरी : महाराष्ट्राचे पाहिले निवडणूक आयुक (1994 ते 1999) ◾️श्रीमती. नीला सत्यनारायण : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त (2009 ते 2014). ❗️ज्ञानेश कुमार 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील.❗️

Comments