Mahesh Landge
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 27, 2025 at 08:00 AM
                               
                            
                        
                            भारतरत्न,पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख म्हणजे आदर्शवत व्यक्तिमत्व.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघाचे काम करत त्यांनी आदर्शवत राजकारणाचा पाया घालून दिला. विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन करून त्यांनी सिंचन, गोवंश,  कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण,  स्वयंरोजगाराचा पुरस्कार केला.पुणे विद्यापीठाने  ’डॉक्टर ऑफ लेटर्स’  पदवी प्रदान करून त्यांना गौरविले आहे.
राजकारणातील चाणक्य, समाजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व नानाजी देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!!
https://www.facebook.com/share/p/1A95y2HWxy/
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        5