
Mahesh Landge
February 28, 2025 at 08:45 AM
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे संभाजीराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ चे काम प्रगतीपथावर आहे. महाराजांच्या पुतळ्याचे आज पाद्यपूजन करण्यात आले. योगायोगाने आजपासूनच आपल्या राजाचा बलिदान मास सुरू होतो आहे. देव-देश अन् धर्मासाठी मरावे कसे..? याची शिकवण देणाऱ्या महाराजांचे कार्य अजरामर आहे. त्याची प्रेरणा सदैव या शंभूसृष्टीमधून मिळेल, असा विश्वास वाटतो.
त्याग-समर्पण- बलिदानाची प्रेरणा म्हणजे ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’
https://www.facebook.com/share/p/1E9QXHj79Q/
❤️
🙏
👍
🚩
💋
😂
40