Mahesh Landge
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 28, 2025 at 12:51 PM
                               
                            
                        
                            *स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण*
बुधभूषणकार, धर्मशास्त्रपंडित, ज्ञानकोविंद स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर, गुणवीर, ज्ञानवीर, अजिंक्ययोद्धा रणधुरंधर शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा *‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’* चे पाद्यपूजन. 🚩🚩🚩
स्थळ : बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे.
                        
                    
                    
                    
                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            🚩
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            🌍
                                        
                                    
                                    
                                        70