
BBC News Marathi
February 27, 2025 at 04:00 PM
अमेरिकेत शिकणाऱ्या सातारा कराड तालुक्यातील 35 वर्षीय निलम शिंदे या विद्यार्थिनीचा 14 फेब्रुवारीला एका वाहनाच्या धडकेमुळे भीषण अपघात झाला. या अपघातानंतर निलमची प्रकृती गंभीर असून ती कोमामधे गेली आहे.
https://www.bbc.com/marathi/articles/c1w0080grn9o?at_campaign=ws_whatsapp
😢
👍
😂
10