
छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
February 27, 2025 at 04:19 AM
*प्रणाम 🙏*
स्वामी म्हणतात की, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यादा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक सत्य आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर तुम्ही उभे रहा.
!! श्री स्वामी समर्थ 📿
*आपला दिवस आनंदी जावो 🌼*
❤️
🙏
7