
छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
February 27, 2025 at 04:21 AM
*बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत छत्रपती शासन असायला हवे मात्र हे कायद्याचे शासन केवळ पैशाचा जीवावर अनेकदा चालते आणि काही काळाने गुन्हेगार सोडले जातात त्यामुळे अशा बलात्कारी वृत्तींना काहीही वाटत नाही. जोपर्यंत बलात्कारी प्रवृत्तीना भरचौकात लटकवले जाणार नाही ! त्यांचे अवयव तोडले जाणार नाहीत तोपर्यंत देशात बलात्कार हे होतच राहणार. कटू आहे पण सत्य आहे.*
*#वास्तव*
*#पुणे*
*#स्वारगेट*
👍
💯
😢
🙏
21