छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩.                                            शिवरायांचे_वारकरी.🚩
छत्रपती_शिवाजी_महाराज_🚩. शिवरायांचे_वारकरी.🚩
February 28, 2025 at 04:50 PM
*❝ ⛳ - ॥ धर्मवीर बलिदान मास ॥ श्लोक क्रमांक.२💐🙇🏻‍♂️🚩⛳️❞* *~ दिनांक १-०३-२०२५ आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बलिदानमासाचा दुसरा दिवस आजच्या या दुसर्या श्लोकाचा* * *अर्थ :- असंख्य संकटे , अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत , म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत , परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजेंना आठवलं पाहिजे त्यांनीही अनेक अन्याय अत्याचार सहन केले मृत्यू त्यांना गिळण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही ठगमगले नाहीत ,स्वराज्यधर्मासाठी शंभूराजे मृत्यूरुपी जळत्या रणात एखाद्या तलवारी प्रमाणे लखाकले , त्यांचा सारखा धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाही , सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्मभक्ती होती , जर आपल्याही मनात अशी धर्मभक्ती जागवायची असेल तर या महान शिवपुत्राला आपण आपल्या चित्तात वसवले पाहिजे.!*
🙏 ❤️ 🚩 🙇‍♀️ 😢 🙇 🙌 🥹 65

Comments