सिध्दाश्रम सत्संग परिवार
सिध्दाश्रम सत्संग परिवार
February 18, 2025 at 08:06 PM
कालभैरव अष्टक पठण सिध्दते साठी लागणारे सामान... १.:हवन कुंड ( फक्त धुनी साठी) २ पाच प्रकारच्या समिधा...आंबा वड पिंपळ,औदुंबर, खैर, ( एक मिळाली कोणतीही तरीदेखील हरकत नाही) ३.गाईच्या शेणाची गोवरी ( धुनी साठी) ४.चौमुखी दिपक ( चमेली तेल) ५. बसायला आसन ६. फुलांच्या पाकळ्या ७. धुप
🙏 👍 ❤️ 180

Comments