
सिध्दाश्रम सत्संग परिवार
February 24, 2025 at 06:34 PM
लागणार साहित्य....
सफेद फुलं
शुद्ध पाणी
हवन कुंड धुनी साठी
धुप
चौमुखी दिवा
दुध
पंचामृत
सफेद तांदुळ
ताम्हण
फुलपात्र
पळी
तुप
पाच विड्याची पानं
पाच खोबरा तुकडे
पाच खारीक
पाच बदाम
पाच लाल सुपारी
कापुर
हातामध्ये बांधायचा लाल धागा
कलश
नारळ
आंब्याची पाच पान..
नैवेद्य म्हणुन सफेद पेढे
🙏
👍
❤️
150