
सिध्दाश्रम सत्संग परिवार
February 26, 2025 at 05:27 AM
अभिषेक दुधाने किंवा स्वच्छ पाण्याने करावा त्यानंतर पिंडीची स्थापना जागेवर करावी पिंडीला अभिषेक रुद्र पाठाचा असेल हे लक्षात घ्या
🙏
👍
❤️
83